अंतरवाली दाई येथील नवनिर्वाचीत सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून शुभेच्छा

0
22
Sarpanch

घनसावंगी तालुक्यातील दाई अंतरवाली येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सदस्य पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले याबद्दल आरोग्य मंत्र्यांकडून राजेश टोपे यांनी नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब बरसाले उपसरपंच रामेश्वर बरसाले, नवनाथ लोहकरे, ज्ञानदेव बरसाले, व गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचा सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी यावेळी सुरेश काळे, मदन गोटे, शेषराव गंदाखे, नारायण बरसाले, गणेश बरसाले कांचन बरसाले, नाथा बरसाले, भगवान यादव, भागवत बरसाले, गणेश गंदाखे, परमेश्वर बरसाले,गणेश बरसाले विनोद बरसाले बंडु बरसाले नागेश बरसाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here