जालना:प्रभाग 22 मध्ये सव्वा कोटींची विकास कामे

0
9

जालना: मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल,जालना नगरीच्या नगराध्यक्षा सौ संगीताताई गोरंट्याल नगरसेवक महावीरजी ढक्का किशोरजी गरदास शिक्षाताई ढक्का यांच्या विशेष प्रयत्नातून प्र.क्र 22 मधे विविध विकास कामाचे 1.करोड.26 लाख लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी नगरसेवक महावीरजी ढक्का नगरसेवक किशोरजी गरदास युवानेते विक्रांतजी ढक्का योगश पाटिल, दत्ताभाऊ घुले अरुणजी घडंलिग, पत्रकार जळके साहेब, कुलकर्णी ताई ,डुरे ताई,कुंडलीकर साहेब, किरण गरड,मुळे साहेब,शड्डमल्लू अण्णा, वाघ सर,आधे सर,दहीवाल, पाटील सर पुरुषोत्तम बिंगी, सागर ढक्का, शत्रूघन मगर, झनझणे सर,काळे, वायाळ, जोशी,विष्णु पवार, आदी सोनल नगर नरिमन नगर नीलम नगर भागांतील सर्व नागरिक उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here