जालना जिल्ह्यात 03 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
03 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

0
6

जालना दि. 29 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 03 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात-समर्थ नगर-1, सोरटी नगर -1, मंठा चौफली -1, मंठा तालुक्यातील – निरंक ,परतुर तालुक्यातील, घनसावंगी तालुक्यातील निरंक , अंबड तालुक्यातील – निरंक , बदनापुर तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील- निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 00 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 03 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66953 असुन सध्या रुग्णालयात- 6 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14084 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 736 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-699936 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -03, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62128 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 633109 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने- 776 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535545
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –04, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13112 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -01, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -06, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-01, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-03, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60910,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-16 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214638 मृतांची संख्या-1202
जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थाखत्मचक अलगीकरणात असलेल्या् व्यीक्तींचची संख्याल 00 असून /संस्थालनिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here