जिल्ह्यात 00 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
01 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
— जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

0
9

जालना दि. 27 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 01 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात –निरंक , मंठा तालुक्यातील – निरंक ,परतुर तालुक्यातील, घनसावंगी तालुक्यातील निरंक , अंबड तालुक्यातील – निरंक , बदनापुर तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील- निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 00 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 00 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66947 असुन सध्या रुग्णालयात- 9 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14082 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 376 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-697795 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62124 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 621748 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने- 00 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535535
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –00, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13106 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 01, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 01, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -9, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60901,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-21 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214525 मृतांची संख्या-1202
जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थाात्मचक अलगीकरणात असलेल्याय व्यलक्तींीची संख्यात 01 असून /संस्था6निहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here