जिल्ह्यात 02 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
05 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
— जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

0
12

जालना दि. 15(प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 05 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात निरंक, मंठा तालुक्यातील – निरंक, परतुर तालुक्यातील परतुर निरंक , घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव -1 ,अंबड तालुक्यातील – निरंक , बदनापुर तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 02 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 02 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66892 असुन सध्या रुग्णालयात- 19 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14068 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-943 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-685344 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62102 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 618869 रिजेक्टेड नमुने-2628, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 451 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535471
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –02, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13094 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 03, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 03, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -19, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-05, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60842, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-62 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1214557 मृतांची संख्या-1198
जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थाखत्मचक अलगीकरणात असलेल्या् व्यीक्तींलची संख्याह 03 असून /संस्थापनिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव क्वार्टर ‍बल गट क्र. -3

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here