जिल्ह्यात 64 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

0
3

जालना दि. 13 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात- जालना शहर -41, सामनगांव 1, ममदाबाद 1, मंठा तालुक्यातील – निरंक, परतुर तालुक्यातील- निरंक, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर-1, राजेगाव 2, अंबड तालुक्यातील – अंबड शहर -7, बदनापुर तालुक्यातील – बदनापुर शहर -2, वाकुळणी -1, भाकरवाडी 1, जाफ्राबाद तालुक्यातील टेभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन निरंक, इतर जिल्ह्यातील- बुलढाणा -4, मालेगांव 1, वाशिम 1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 64 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 64 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 67078 असुन सध्या रुग्णालयात- 32 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14104 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2139 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-717364 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -64, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62535 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 650117 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-789 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535628
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –02, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13127 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 05, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 14, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -32, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-01, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60989 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-343 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1218133 मृतांची संख्या-1203
जिल्ह्यात 01 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थाखत्मचक अलगीकरणात असलेल्या् व्यीक्तींचची संख्याल 14 असून /संस्था निहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -12, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -2,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here