जिल्ह्यात 97 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
18 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
— जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

0
5

जालना दि. 12 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 18 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात- जालना शहर -37, रेवगाव -6 मंठा तालुक्यातील – निरंक, परतुर तालुक्यातील- परतुर शहर -7, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर-1, तीर्थपुरी -1, अंबड तालुक्यातील – अंबड शहर -5, धनगरपिंप्री -1, बरस्वाडा -12, वडीगोद्री -1, शहापुर -6 बदनापुर तालुक्यातील – बदनापुर शहर -2, वाकुळणी -1, शेलगांव -1, दावलवाडी -2, ढसाळ -2, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, केदारखेडा -1 इतर जिल्ह्यातील- बुलढाणा -6, मुंबई -3, उत्तर प्रदेश -2, मध्य प्रदेश -1, औरंगाबाद -1, वाराणसी -1,राजस्थान -1, परभणी -1, नांदेड -1, नाशिक -2, जळगांव -1, मनमाड -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 81 तर अँटीजेन तपासणीद्वारे 16 असे एकुण 97 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 67064 असुन सध्या रुग्णालयात- 32 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14104 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2292 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-714684 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -97, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62471 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 648042 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-248 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535618
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –00, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13125 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 07, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 10, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -04, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -32, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-04, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-18, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60971 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-290 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1216640 मृतांची संख्या-1202
जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थाखत्मचक अलगीकरणात असलेल्याण व्य्क्तींचची संख्याल 10 असून /संस्था निहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -9, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड -1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here