भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने युवा शास्त्रज्ञ डॉ. अभिजित सुंदर कुँवरपुरियॉ यांचा सत्कारयुवा शास्त्रज्ञ डॉ. अभिजित सुंदर कुँवरपुरियॉ यांचा सत्कार

0
15

जालना ( प्रतिनिधी) : औषध निर्माण क्षेत्रातील जागतिक पातळीवर नामांकित अशा लंडन ( यु.के.) स्थित ब्रिस्टल लॅबोरेटरी अंतर्गत संशोधन व विकास केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ पदावर जालना येथील युवा शास्त्रज्ञ डॉ. अभिजित सुंदर कुँवरपुरियॉ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  यशाबद्दल डॉ. अभिजीत  कुँवरपुरियॉ यांचा  भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, दीपा बिनीवाले,जान्हवी वैद्य,सुलभा कुलकर्णी,अमृता पाटील,लक्ष्मी वाघमारे आदींची उपस्थिती होती.__ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here