Monday, January 17, 2022

महामारीच्या भयंकर काळात जगण्याचे बळ देणारा  आधार म्हणजे संत विचार-प्रणवमहाराज जोशी

0
केळीगव्हाण येथे भागवत सप्‍ताहास उत्साहात प्रारंभजालना, प्रतिनिधीःकोरोना महामारी मध्ये जगण्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा  आम्हला संत विचार देतात, श्रीमद् भागवत ग्रंथांच्या श्रवणाने मानवी आयुष्याचे सार्थक...