बाळांतीनींना साडी वाटप

0
21

बाळांतीनींना साडी वाटप
जालना- शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने बाळांतीनींना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. जालना शहरातील गांधीचमन स्थित महिला रुग्णालयात शिवजन्मोत्सव समितीने हा कार्यक्रम राबविला. याप्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर आर .एस. पाटील ,युवा सेनेचे विस्तारक अभिमन्यू खोतकर ,समितीचे अध्यक्ष शेख इब्राहिम, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, महेश निकम,संजय देठे,प्रशांत गाढे, किरण गरड, सुभाष चव्हाण, आकाश ढेंगळे, करण जाधव, अमित कुलकर्णी, शुभम टेकाळे, पृथ्वीराज भुतेकर ,योगेश पाटील, रोहित देशमुख ,शंकर मोहिते, विक्रम आगटे,दीपक आगलावे परमेश्वर सराटे,राम उनवणे, किशन घूमणर मनीष जाधव नाजिम शेख, आजीम शेख कमलेश काथोटे,प्रशांत लहाने यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here