Monday, January 17, 2022

टॉप स्टोरी

प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक बळकट करावी— पालकमंत्री राजेश टोपे

कोविड-19 च्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटनजालना दि. 14 (प्रतिनिधी) --- कोविड-19 च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा आरोग्य विभागाने सक्षमपणे सामना केला. या काळात...

महाराष्ट्र

प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक बळकट करावी— पालकमंत्री राजेश टोपे

0
कोविड-19 च्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटनजालना दि. 14 (प्रतिनिधी) --- कोविड-19 च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा आरोग्य विभागाने सक्षमपणे सामना केला. या काळात...

जिल्ह्यात 64 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

0
जालना दि. 13 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास...

कृषी प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरीकरिता पंधरवड्याचे आयोजन

0
औरंगाबाद, दि. 13 (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सुक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे. शेतकरी उत्पादक संस्था,...

देश-विदेश

कै. बिबीषण हरकळ स्मृतीचषक जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात संपन्नमुलींच्या गटात निकीता पारे तर मुलांच्या...

0
जालना/प्रतिनीधी - जालना जिल्ह्याचे पहिले टेनिक्वाईट खेळाडु तथा राज्यस्तरीय पंच कै. बिबीषण हरकळ यांच्या पहिल्या स्मृतीदिना निमीत्त 17 वर्षाआतील मुले/मुली यांच्या एकेरी जिल्हा स्तरीय...

अन्य बातम्या

विशेष बातमी

प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक डोस

जालना, दि. 15 (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस घेतला....

प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक बळकट करावी— पालकमंत्री राजेश टोपे

कोविड-19 च्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटनजालना दि. 14 (प्रतिनिधी) --- कोविड-19 च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा आरोग्य विभागाने सक्षमपणे सामना केला. या काळात...

जिल्ह्यात 64 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 13 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास...

कृषी प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरीकरिता पंधरवड्याचे आयोजन

औरंगाबाद, दि. 13 (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सुक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे. शेतकरी उत्पादक संस्था,...

जालना: पैशाच्या देवाणघेवाणीतून मित्रांनीच काढला मित्राचा काटा..!खुनानंतर एका आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

'एमपीडिए' अंतर्गत स्थानबद्धतेतून 15 दिवसांपूर्वीच सूटका झालेल्या आरोपीचे कृत्यतीनपैकी दोन आरोपींना घेतले एलसीबीने ताब्यात जालना:शहरातील डबलजीन भागात आज सकाळी मृतावस्थेत आढळून आलेल्या भरत अशोक मुजमुले...

भोकरदन शहरात विनामास्क आढळलेल्या नागरिकांवरपोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी कोव्हीड नियमांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जालना, दि. 12 (प्रतिनिधी) :- भोकरदन शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळलेल्या नागरिकांवर आज पोलीस विभागामार्फत...

जिल्ह्यात 97 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह18 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज— जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 12 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 18 रुग्णास...

जालन्यात व्यापाऱ्याची तीन लाखाची रोकड चोरट्यांनी लुटली, भोकरदन नाका ते मोंढा रोडवर सकाळी ९ वाजता घडली घटना

जालना:शहरातील श्रीकृष्णनगर भागात राहणारे व्यापारी भरत शेळके यांचे नवीन मोंढ्यात लक्ष्मण ट्रेडर्स नावाचे आडत दुकान आहे.आज सकाळी ९वाजेच्या सुमारास शेळके हे मोंढ्यात 3 लाख...

जालना:कोव्हीड रुग्णालयाची जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्याकडून पहाणी

रुग्णांना उपचारामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याचेआरोग्य प्रशासनाला दिले निर्देशजिल्ह्यातील प्रत्येकाने लच टोचुन घेण्याबरोबरचमास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहनजालना -...

जालन्यात कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलन

हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात जालना/प्रतिनिधी - कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ जालन्यातील वीर सावरकर चौकात आज मंगळवारी (ता. 11) अखिल भारत हिंदु महासभेच्यावतीने...

अवश्य वाचा