Monday, January 17, 2022

Ooops... Error 404

Sorry, but the page you are looking for doesn't exist.

प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक डोस

जालना, दि. 15 (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस घेतला....

प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक बळकट करावी— पालकमंत्री राजेश टोपे

कोविड-19 च्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटनजालना दि. 14 (प्रतिनिधी) --- कोविड-19 च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा आरोग्य विभागाने सक्षमपणे सामना केला. या काळात...

जिल्ह्यात 64 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 13 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास...

कृषी प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरीकरिता पंधरवड्याचे आयोजन

औरंगाबाद, दि. 13 (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सुक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे. शेतकरी उत्पादक संस्था,...

जालना: पैशाच्या देवाणघेवाणीतून मित्रांनीच काढला मित्राचा काटा..!खुनानंतर एका आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

'एमपीडिए' अंतर्गत स्थानबद्धतेतून 15 दिवसांपूर्वीच सूटका झालेल्या आरोपीचे कृत्यतीनपैकी दोन आरोपींना घेतले एलसीबीने ताब्यात जालना:शहरातील डबलजीन भागात आज सकाळी मृतावस्थेत आढळून आलेल्या भरत अशोक मुजमुले...

भोकरदन शहरात विनामास्क आढळलेल्या नागरिकांवरपोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी कोव्हीड नियमांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जालना, दि. 12 (प्रतिनिधी) :- भोकरदन शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळलेल्या नागरिकांवर आज पोलीस विभागामार्फत...

जिल्ह्यात 97 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह18 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज— जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 12 (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 18 रुग्णास...

जालन्यात व्यापाऱ्याची तीन लाखाची रोकड चोरट्यांनी लुटली, भोकरदन नाका ते मोंढा रोडवर सकाळी ९ वाजता घडली घटना

जालना:शहरातील श्रीकृष्णनगर भागात राहणारे व्यापारी भरत शेळके यांचे नवीन मोंढ्यात लक्ष्मण ट्रेडर्स नावाचे आडत दुकान आहे.आज सकाळी ९वाजेच्या सुमारास शेळके हे मोंढ्यात 3 लाख...

Stay Connected

22,038FansLike
3,116FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles