लॉयन्सतर्फे ९ ते १८ वयोगटातील मुलींसाठी उद्या मोफत सर्वाइकल कॅन्सर लसीकरण

Jalna Nayak    17-Feb-2025
Total Views |

img
लॉयन्सतर्फे ९ ते १८ वयोगटातील मुलींसाठी उद्या मोफत सर्वाइकल कॅन्सर लसीकरण
 
लॉयन्स क्लब अफ जालना आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १८ वयोगटातील मुलींसाठी मोफत सर्वाइकल कैन्सर लसीकरण अभियान राबवले जात आहे. नवनवीन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुवारी रोजी शहर व ग्रामीण भागातील १८ फेब्रुवारी १८ शाळांमधील १,५०० मुलींना लस दिली जाणार आहे. मुंबईसून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि स्थानिक डॉक्टर च परिचारिका या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे असून, सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी हा नाव नोंदरीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी अकरा वाजेपर्यंत मामा चौक येथील प्रगत शेतकरी केंद्रात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.