
शिवजयंती निमित्त उद्या जालन्यात प्रथमच कुस्त्यांची स्पर्धा !२००० मल्ल होणार सहभागी, लाखोंच्या बक्षिसांची लयलूट
जालना प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या बतीने जालना शहरात प्रथमच राज्यस्तरावरील कुस्ती आयोजन करण्यात आले आहेत सहभागी होणार असूर लाखोंच्या बक्षिसांची लय तूट होईल अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष करार राजे जाधव यांनी दिली.