जालन्यात मारवाडी सम्मेलनतर्फे ९ नोव्हेंबर रोजी दीपावली स्नेहमिलन

उद्योजक व समाजसेवी डॉ. जुगलकिशोर भाला यांच्या हस्ते उद्घाटन, अध्यक्षस्थानी अ.भा. जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गौतमसिंह सोहनसिंह मुनोत

Jalna Nayak    03-Nov-2026
Total Views |

खिल भारतवर्षीय मारवाडी सम्मेलन 
 
जालना -अखिल भारतवर्षीय मारवाडी सम्मेलनची जालना शाखा, मारवाडी युवा मंच जालना आणि महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशन, जालनाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६-३० वाजता रूक्मिणी गार्डन येथे दीपावली स्नेह-मिलन व अन्नकूट उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
उद्योजक व समाजसेवी डॉ. जुगलकिशोर भाला यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी अ.भा. जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गौतमसिंह सोहनसिंह मुनोत हे राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून खासदार डॉ. कल्याण काळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. बबनराव लोणीकर, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायणराव कुचे, आ. सुहास शिरसाट, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, माजी आमदार कैलाश गोरंट्याल, अरविंदराव चव्हाण , संतोष सांबरे, जेपीसी बँकेचे अध्यक्ष सतीश पंच, जनसेवा ग्रुपचे उपाध्यक्ष नरेश गुप्ता, समाजसेवी नरेंद्र पहाडे, माहेश्वरी समाजाचे शहराध्यक्ष विजय गो. राठी, नगरसेवक महावीर ढक्का, समाजसेवी मनोज जोशी, ललित बिजावत, नगरसेवक वीरेंद्र धोका, महाराष्ट्र प्रदेश महासभेचे महामंत्री सुदेश करवा, उपाध्यक्ष उमेश पंचारिया आणि मारवाडी संमेलनचे प्रदेश प्रवक्ते मनिष तवरावाला, उद्योजक घनशामदास गोयल, सुरेंद्र पित्ती, अनिल गोयल, विशाल अग्रवाल, कमलबाबू झुनझुनवाला, दिनेश राठी, पन्नालाल बगडिया, समीर अग्रवाल, अरुण एस. अग्रवाल, अनिल गोयल, संजय राठी, सूर्यनारायण गजबी, संजय अग्रवाल, डुंगरसिंह राजपुरोहीत, कैलाश लोया, राहुल अग्रवाल, सचिन अग्रवाल,सुनील राठी, पवन जोशी, लक्ष्मीनारायण मानधना, राजेश सोनी, विष्णुकुमार चेचाणी, विजय जैन, सुरेश मुथा, महावीर गेल्डा, विजय कामड, रमेश मोदी, अभय करवा, राजेश जैन, दिलीपकुमार चेचाणी, नंदकिशोर जेथलिया, अनिल सोनी, विजय गिनोडिया, मदनलाल खंडेलवाल, सुरेंद्र मुणोत, जगदीश भरतीया, संतोष करवा, महावीर जांगीड, संजय डी. करवा, विष्णु बांगड, सीए नितीन तोतला, गोपाल पालिवाल, पंकज देवीदान, नंदकिशोर आर. अग्रवाल, सुनील लाहोटी, सागर सुराणा, सतीश राठी, संजय भरतिया, अल्केश देवीदान, बिपीन चेचाणी, रामेश्वर सोमाणी, सुशिल खंडेलवाल, मनोज कर्नावट, संतोष अग्रवाल, पंकज पाटणी, बालाप्रसाद भक्कड, नरेंद्र अग्रवाल, बंकटलाल खंडेलवाल, पंकज दरक, मधुर निमोदिया, जयप्रकाश श्रीमाली, राहुल वझे, प्रमोद तोतला, किशोर तिवारी, महेंद्र बाठीया, निखील तायल, आशिष तोष्णीवाल, राजेश कामड, मार्गदर्शक सुरेश अग्रवाल, सतीश अग्रवाल, गोपाल गोयल, राजेंद्र भारूका, दिनेश राठी, कैलाश लोया, डी. बी. सोनी. हे उपस्थित राहणार असून, पं. मनोज महाराज गौड आणि पं. सत्यनारायण महाराज व्यास यांचे आशीर्वचन होणार आहे.
या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मारवाडी सम्मेलनाचे जिल्हाध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान, कार्याध्यक्ष सीए गोविंदप्रसाद मुंदडा, स्वागताध्यक्ष संजय राठी, जिल्हासचिव सुनिल बियाणी, कोषाध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, माजी अध्यक्ष सुरेंद्र चेचाणी, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चेतन बोथरा, माजी अध्यक्ष महेश भक्कड, सचिव डॉ. पियुष होलाणी, कोषाध्यक्ष मयुर मालपानी, महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष नरेंद्र मित्तल, महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी रामप्रसाद भुजंग, शहराध्यक्ष शरद काबरा, सचिव प्रितेश मालपाणी, कोषाध्यक्ष अरूण अग्रवाल, कार्याध्यक्ष अनुराग अग्रवाल, उपाध्यक्ष आनंद जैन, विशाल शर्मा, अलकेश देवीदान, सहसचिव संजय बाहेती, दिनेश बरलोटा, सुनील सोनी, संगठनमंत्री विरेंद्र रूणवाल, सहकोषाध्यक्ष शाम लखोटिया, उमेश बजाज, सहसंघटन मंत्री संतोष अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी अमोल बांगड, माहिती व तंत्रज्ञान प्रमुख कैलाश तोष्णीवाल यांनी केले आहे.
–—