Enter your Email Address to subscribe to our newsletters
संस्कार, आत्मचिंतन आणि धर्माचरणातूनच जीवनाची खरी उन्नती : निर्मलाजी
संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले.
जालना,: आगामी 'हर घर तिरंगा' अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्ह्याची संयुक्त नियोजन बैठक भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे संपन्न झाली.
मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त
जालनाः अखिल भारतीय कॉग्रेस पक्षाचे खा.कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जनसंपर्क कार्यालयात जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात व कांग्रेसचे अंबड तालुका अध्यक्ष कल्याण तार्डे यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील सचिन पवार, अविनाश चव्हाण, अनिल चव्हाण, अमोल राठोड, सचिन राठोड, रोशन राठोड, शांतीलाल चव्हाण, सुरेश चव्हाण, विकास चव्हाण इ.बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय कॉग्रेस पक्षात प्रवेश केला .
जालना- महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगासह एमएचसीआयटी परीक्षा व टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज ( दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आली. या धरणे आंदोलनात विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जालना - चार महिन्यापासून टँकरभरोसे असलेल्या भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात चार दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले असून बदनापूर, जालना, अंबड व घनसावंगी तालुक्यात भरपावसाळ्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरूच आहे.
जालनाः जालना शहरातील संत शिरोमणी श्री रविदास महाराज स्मारकाचा प्रश्न मनपा च्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्याबद्दल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सोमवारी चित्रकूट निवासस्थानी शाल व हार देऊन सत्कार करण्यात आला.
जालना : मराठवाड्यातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या २०२६-२८ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
जालना : स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सर्जनशीलता आणि हस्तकलेची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १०० शिक्षक समूह ऑफ जालना यांच्या वतीने ‘तिरंगा महोत्सव’ हस्तकला प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा गुन्हे उघडकीस
मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची 'सुओ-मोटो' दखल ७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजलगत निसर्ग पर्यटनाला चालना; व्ह्यू पॉइंटवरून मनमोहक दृश्यांचा आनंद जालना: काही वर्षांपूर्वी विरळ वनस्पती असलेली जालना शहरालगतची पारशी टेकडी आज हिरवाईने नटली असून, 'अमृत वाटिका' उपक्रमामुळे या परिसराचे रूपच पालटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या बतीने जालना शहरात प्रथमच राज्यस्तरावरील कुस्ती आयोजन करण्यात आले आहेत सहभागी होणार
लॉयन्स क्लब अफ जालना आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी लोणीकर, उपाध्यक्षपदी मरकड
नागरिकांना केंद्र बिंदू ठेवून महसूल विभागाने काम करणे आवश्यक